". या तारखेला जमा होणार पीएम किसानचा 13वा हप्ता

या तारखेला जमा होणार पीएम किसानचा 13वा हप्ता

माझा महाराष्ट्र
0

 


माझा महाराष्ट्र : सर्वांना प्रतीक्षा असलेला पीएम किसान (pradhanmantri Kisan Samman Yojana) योजनेचा पुढील 13वा हप्ता येत्या 27 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे .

होळीपूर्वी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता मिळणार आहे. 27 फेब्रुवारी रोजी कर्नाटकातील (karnatak) बेळगावी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (prime minister Narendra Modi) एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात ते शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सम्मान निधीचा हप्ता जमा करतील. 

13 व्या हप्त्याआधी मोदी सरकारने काही नियम बदलले आहेत. तर काही नियम अधिक कडक केले आहेत. त्यामुळे तुम्ही आजच चेक करून घ्या नाहीतर तुम्हाला 13 वा हप्ता येणार नाही. तुम्ही या हप्त्यासाठी पात्र आहात की नाही ते किसान सम्मान निधीच्या ऑफिशियल बेसाईटवर जाऊन आताच चेक करा. तुम्ही जर E KYC केलं नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

या हप्त्याद्वारे केंद्र सरकार 9 कोटी शेतकऱ्यांना एकाच वेळी 18 हजार कोटी रुपये देणार आहे. तुम्ही या हप्त्यासाठी पात्र आहात की नाही ते किसान सम्मान निधीच्या ऑफिशियल बेसाईटवर जाऊन आताच चेक करा. तुम्ही जर E KYC केलं नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. 

Thirteenth installment of PM Kisan Yojana will be collected or Deposited 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)