इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी बीबीसीच्या दिल्ली कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे फोन जप्त केले आहेत.
बीबीसी ही एक आंतरराष्ट्रीय माध्यमसमूह संस्था आहे. बीबीसीकडून आयकर कायद्याच्या नियमांचा भंग झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्राथमिक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती आहे. दिल्लीपाठोपाठ मुंबईतील बीबीसीच्या कार्यालयावर देखील छापे टाकल्याचं समोर आलं आहे.
देशात अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप शिवसेना व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केला आहे. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाने जगातील सर्वात भ्रष्ट संस्था बीबीसी असल्याचा आरोप केला आहे.

If you have any doubt, then contact me