". तेहतीस एकरांवर नुसता कांदा : बीडच्या शेतकऱ्याची कमाल

तेहतीस एकरांवर नुसता कांदा : बीडच्या शेतकऱ्याची कमाल

माझा महाराष्ट्र
0


माझा महाराष्ट्र :
दोनएकर पाच एकर पर्यंत कांदा onion केल्याचे आपण ऐकतो परंतु 33 या करण वर नुसता कांदा केल्याचे आपण कधी ऐकले आहे काय? ही कमाल केली आहे बीडच्या Beed एका शेतकऱ्याने. या शेतकऱ्याने तब्बल 33 एकरांवर कांद्याची लागवड केली आहे. 
हे वाचा➡️ विमानाने फिरणारा हाय प्रोफाईल चोर पाहिलाय?
भुसार पिकांना बाजारभाव नसल्याने लोक आता कांदा करण्याकडे वळू लागले आहेत. परंतु बीड जिल्ह्यात कोणी तेहतीस एकरावर कांदा करेल अशी कल्पनाही कोणी करू शकत नाही. 
हे वाचा➡️कुणाला मिळणार मोफत गॅस सिलिंडर?

हे शक्य करून दाखवले आहे बीड जिल्ह्याच्या आष्टी ashti तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने. पंकज पठाडे pankaj pathade असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून या कांदा लागवडीसाठी त्यांनी पंधरा लाख रुपये खर्च केले आहेत. यासाठी 100 गुण अधिक शेतमजूर शेतात काम करत आहेत. हे सर्व मजूर फक्त कांदा रोपाची लागवड करत आहेत. या 33 एकरांवर पठाडे यांनी ठिबक सिंचनाची सोय केलेली आहे. 

कांद्याला फार जास्त भाव नसला तरी किमान भाव मिळाला तरी उत्पादन खर्च निघून वर चांगले पैसे शिल्लक राहतात. शिवाय कांदा साठवण करण्याची ही सोय करता येते, जेणेकरून पुढे कधी भावाला तर कांदा विकून पैसे कमावता येतात. 
पंकज पठाडे यांना या 33 एकरातून निघालेल्या कांद्याच्या उत्पन्नातून ९० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत 15 लाखांपेक्षा जास्त खर्च त्यांचा झालेला आहे. उत्पन्न निघेपर्यंत अजूनही थोडा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे राज्यभरातून या शेतकऱ्याचे कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)