". कार लॉक झाल्याने तीन चिमुरड्यांचा गुदमरून मृत्यू

कार लॉक झाल्याने तीन चिमुरड्यांचा गुदमरून मृत्यू

माझा महाराष्ट्र
0



माझा महाराष्ट्र (कार लॉक झाल्याने तीन चिमुरड्यांचा गुदमरून मृत्यू)

सहा वर्षे वय असलेल्या तीन चिमुकल्यांचा कारमध्ये Car गुदमरून मृत्यू Death झाल्याची घटना ठाण्यातील Thane पाचपावली Pachpavli पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. हे तीनही मुलं खेळता खेळता कारमध्ये गेले व अडकले. 

नेमके काय घडले?

याबाबत सूत्रांनी सांगितले, की ही तीनही मुले ठाण्यातील Thane टेका नाक्याजवळील Teka naka मैदानावर खेळत होती. परंतु रात्री उशिरापर्यंत हे तिघेही घरी न परतल्याने त्यांची शोधाशोध सुरू झाली. नागरिकांनी व नातेवाईकांनी परिसरात सर्व ठिकाणी त्यांचा शोध घेतला परंतु ते सापडले नाही. मग मात्र पालकांनी पोलिसांत धाव घेतली व मुले बेपत्ता असल्याची खबर दिली. त्यानंतर पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही CCTV Footage तपासले; मात्र या मुलांचा शोध लागला नाही.

पंजाबराव डख हवामान अंदाज : लवकरच सुरू होणार पावसाला सुरुवात

पोलिसांनी आपला तपास सुरूच ठेवला होता. या तपासादरम्यान ही मुले फारूखनगर Farukhnagar येथील मैदानात पार्क केलेल्या एका जुन्या कारमध्ये असल्याचे आढळून आले; परंतु तोपर्यंत त्यांचा गुदमरून मृत्यू झाला होता. मयतांमध्ये दोन भाऊ व त्यांच्या मैत्रिणीचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Three children died of suffocation due to car lock


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)