". अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स पुन्हा इतके कोसळले

अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स पुन्हा इतके कोसळले

माझा महाराष्ट्र
0
अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध १० कंपन्यांपैकी ६ कंपन्यांच्या शेअर्समध्ये लोअर सर्किट आहे.
अदानी एंटरप्रायझेसचा स्टॉक ८ टक्क्यांनी घसरला असून तो १७०२ च्या आसपास व्यवहार करत आहे.
अदानी ग्रीन ५ टक्क्यांनी घसरून ६८८ रुपयांवर, 
अदानी विल्मर ५ टक्क्यांनी घसरून ४१४ रुपयांवर, 
अदानी ट्रान्समिशन ५ टक्क्यांनी घसरून ११२७ रुपयांवर, 
अदानी पॉवर 5 टक्क्यांनी घसरून १५६ रुपयांवर, 
अदानी टोटल गॅस 5 टक्क्यांनी घसरून ११९२ रुपयांवर.
अदानी पोर्ट्स ७ टक्क्यांनी घसरून ५४३ रुपयांवर, 
ACC 4.20 टक्क्यांनी घसरून १८०१ रुपयांवर, 
अंबुजा सिमेंट 6.35 टक्क्यांनी घसरून 338 रुपयांवर आणि NDTV ५ टक्क्यांनी घसरून 198 रुपयांवर आला.

रेटिंग एजन्सी मूडीजने अदानी समूहाच्या कंपन्यांचे क्रेडिट आउटलुक कमी केले आहे, त्यामुळे अदानी समूहाच्या समभागात घसरण झाली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)