माझा महाराष्ट्र :
Realme च्या Realme C55 या स्मार्टफोनचे नुकतेच लॉन्चिंग झाले आहे. या स्मार्टफोनमध्ये iPhone 14 Pro च्या Dynamic Island सारखे फीचर्स आहेत. कंपनीने या फोनचे नामकरण मिनी कॅप्सूल असे केले आहे. हा फोन सध्या इंडोनेशियामध्ये लॉन्च करण्यात आला आहे, लवकरच भारतासोबत इतर देशांमध्येही तो लॉन्च केला जाईल.
या फोनबद्दल अजून जाणून घेऊ
या फोनच्या डिस्प्लेमध्ये एक पंच-होल कटआउट देण्यात आला आहे. जो चार्जिंग, बॅटरी फुल्लसारख्या नोटिफिकेशन्स देतो.
-ऑपरेटिंग सिस्टम : Android 13 व Realme UI कस्टम स्किन
-डिस्प्ले : 6.72 इंच फुल HD+ IPS LCD डिस्प्ले
-प्रोसेसर : MediaTek Helio G88 प्रोसेसर
-RAM आणि स्टोरेज : 8 जीबी RAM आणि स्टोरेज 256 जीबी पर्यंत
-बॅटरी : 5 हजार mAh
-चार्जिंग : 33 W SuperVOOC फास्ट चार्जिंग
-कनेक्टिव्हिटी : 4G, Wi-Fi, ब्लूटूथ, जीपीएस
-कॅमेरा : डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. फोनच्या समोर 8MP कॅमेरा आहे.
-चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. -फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.
-किंमत : Realme C55 ची किंमत 13 हजार 400 रुपये आहे. ही किंमत फोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे. फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत सुमारे 16 हजार रुपये आहे.
Performance :
MediaTek Helio G88
Octa core (2 GHz, Dual Core + 1.8 GHz, Hexa Core)
General :
SIM1: Nano, SIM2: Nano
5G Not Supported in India
128 GB internal storage, expandable upto 1 TB


If you have any doubt, then contact me